वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा शालेय संस्थापक सखाहरी (तात्या) गदळे यांच्या पत्नी व भाजपाचे युवा नेते राहुल भैय्या गदळे यांच्या मातोश्री कै. चंद्रकलाताई गदळे यांच्या प्रथम पुण्यस्मराणाच्या कार्यक्रमा निमित्त दि. १३ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी १०:०० वा. सुप्रसिद्ध किर्तनकार व रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांच्या कीर्तन आयोजन करण्यात आले आहे.
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा संस्थापक सखाहारी
(तात्या) गदळे यांच्या पत्नी व भाजपाचे युवा नेते राहुलभैय्या गदळे यांच्या मातोश्री कै. चंद्रकलाताई गदळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ दहिफळ (वडमावली) ता. केज येथील श्रीक्षेत्र वडमाऊली मंदीरा जवळ शिवप्रतिष्ठाण संस्थान येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार रामयणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम मंगळवार दि . १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वा. आयोजित केले आहे.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे. अशी विनंती सखाहारी (तात्या) गदळे, राहुल भैय्या गदळे, शरद गदळे, शशिकांत दहिफळकर, जयदत्त दहिफळकर व गदळे परिवाराने केली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!