वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
आजच्या डिजिटल युगात संगणक ज्ञान तेही नाविन्यपूर्ण असायला हवे.कारण संगणकीय युगात दररोज नवनवीन प्रयोग यशस्वी होऊ लागली आहेत म्हणून आपण या युगात अपडेटेड असणे गरजेचे आहे.
म्हणून 31 जुलै च्या आधी प्रवेश घेऊन स्वतःला जगासोबत अपडेटेड ठेवा.असे आवाहन एम के सि एल चे केज येथील पुरस्कार प्राप्त सेंटर चे संचालक श्री गणेश सत्वधर यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!