Uncategorized

पवनराजे इंग्लिश स्कुल केजची विद्यार्थीनी कु. विदिशा गायकवाड तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम आल्यामुळे शाळेच्या वतीने सत्कार

वादळवार्ता वार्तांकन – केज

पवनराजे इंग्लिश स्कुल केजची विद्यार्थीनी कु. विदिशा राहुल गायकवाड तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम आल्यामुळे तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सविस्तर वृत असे कि रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने नवरात्रीच्या निमित्ताने तालुकास्तरीय नृत्य स्पर्धाचे आयोजन भवानीमाळ केज येथे करण्यात आले होते. सदरील स्पर्धेमध्ये पवनराजे इग्लिश स्कुल येथील इयत्ता नववीच्या वर्गात (इग्लिश माध्यम ) मध्ये शिक्षण घेणारी क.विदिशा राहुल गायकवाड हिने प्रथम क्रमांक मिळविल्या मुळे तिचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला . तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यीनीचा सहभाग घेतल्यामुळे देखील सत्कार करण्यात आला. प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चौरे सर , शाळेचे प्रिन्सींपल मस्के सर, घुले सर , क्रिडा प्रमुख विनोद गुंड सर ,सांस्कृतिक विभाग प्रमुख अजय सर , परिक्षा प्रमुख पंकज सर , मुंडे सर ,विशाल सर , वायबसे सर , काळे सर , शिनगारे सर , राऊत सर ,चौरे मॅडम , घाडगे मॅडम , सपना मॅडम , बचुटे मॅडम , स्नेहा मॅडम , सरवदे मॅडम , शक्ती मॅडम , कदम मॅडम यासह इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!