केज येथे अल-जमीअतुलच्या वतीने केज येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
केज येथील अल जमीअतुल कुरेशी समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सर्व धर्मातील रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सर्वश्रेष्ठ दान म्हणून त्यांनी केज येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अल-जमीअतुल कुरेशी समितीचे अध्यक्ष असरार कुरेशी, उपाध्यक्ष मुजमिल कुरेशी, सचिव खदिर कुरेशी यांनी परिश्रम घेतले तर यावेळी माजी पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक मुस्तफा कुरेशी यांनी देखील रक्तदान शिबिरात उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. सदरील रक्तदान शिबीरामध्ये ,जफर रज्जाक खुरेशी,रफिक शबीर खुरेशी ,हाजी वाजेद भाई खुरेशी,इरफान भाई खुरेशी,इमरान मस्तान खुरेशी,असलम गफार खुरेशी,नजीम भाई खुरेशी,शेख मुफस्सिल भाई लक्कि ,सय्यद अजीम भाई,अझहर जब्बार खुरेशी,शौकत मुनिर ,शहरुख सौदागर,मुद्दसर भाई खुरेशी,दस्तगीर खुरेशी,शेख जहिर हाफेसाहाब,नजीर भाई खतीब,अली आफसर खुरेशी,अबुझर खुरेशी,अशोक कदम,फेरुज फारूखी,अखलाक खुरेशी,सलमान खुरेशी,शहबाज़ खुरेशी,शेख हारून,शेख मुस्तफा,आनंद शिंगारे,नागेश्वर मस्के,अब्दुल खदीर खुरेशी,शेख रशादी ,शहनवाज मजीत खुरेशी,तारेक खुरेशी,खुरेशी अझहर बासेद,शोऐब खुरेशी,जफर गफार खुरेशी,सरफराज भाई खुरेशी,खुरेशी सुलतान,असरार भाई खुरेशी,अझहर खुरेशी,असद खुरेशी,अब्दुल रहमान खुरेशी ,परवेज़ खुरेशी,अमेर इनामदार ,शफिख शेख,अब्दुल खुरेशी ,शोऐब खुरेशी एकुण 45 जणानी शिबिरात रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे डॉ. दत्ता चिकटकर, शशिकांत पारखे, किरण चव्हाण, शेख बाबा, आवेज शेख, इशरत अली यांनी रक्तसंकलन केले.