विशेष

शिवसेनेच्या केज ते तुळजापूर पायी दिंडीत युवा सेनेच्या नव वर वधूचा सहभाग…

वादळवार्ता

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना आशीर्वाद व न्यायालयीन लढाईत शिवसेनेला यश मिळावा यासाठी केज ते तुळजापूर पायी दिंडी शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे.

 

दिंडीत अनेक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक सहभागी झाले आहेत . आज रोजी येडशी येथे शिवसेना माजी शहरप्रमुख स्व.अनिल बडे यांच्ये चिरंजीव किरण बडे आपल्या नववधू सह दिंडीत सहभागी होऊन पायी प्रवास केला . यामुळे वर-वधूचे कौतुक सर्वत्र होत आहे . या पायी दिंडीमध्ये महिला आघाडी केज तालुका प्रमुख अश्विनीताई बडे यांनी हि सहभाग घेतला .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!