वादळवार्ता वार्तांकन – केज
आज पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथे मराठवाडा मुक्ती संग्रामदिन हर्षउल्हासामध्ये साजरा करण्यात आला.
सविस्त वृत्त असे कि केज तालुक्यातील नामांकित इंग्लिश शाळा पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन आकाश घुले ( भारतीय सैनिक ) उमेश चौरे , ज्योतिराम चौरे , प्रिसिंपल मस्के सर यांच्या हस्ते करून तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमास पांडुरंग तांदळे (माजी सैनिक ), रावसाहेब चौरे , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चौरे सर , श्रीरांम भांगे , सचिन भांगे , पांडूरंग चौरे ,उत्रेश्वर भांगे , नर्सिंग चौरे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचन सांस्कृतिक विभाग प्रमुख अजय सर यांनी केले तर आभार संस्थेचे प्रिसिंपल मस्के सर यांनी मानले .
या कार्यक्रमा प्रसंगी क्रिडा विभाग प्रमुख विनोद गुंड सर कै राम चौरे प्रा.मा. विद्यालयाचे मुख्याध्यापक घुले सर , वायबसे सर , विशाल सर , मुंडे सर , शिनगारे सर , पंकज घुले सर , एस. एन .चौरे सर , काळे सर , राऊत सर , पल्लवी मॅडम , वैशाली मॅडम , अश्विनी मॅडम , आसिया मॅडम, स्नेहा मॅडम, जानवी मॅडम, पुजा मॅडम , सपना मॅडम , प्रियंका मॅडम, घुले मॅडम, अर्चना मॅडम, सपाटे मॅडम , थोरात मॅडम, तथा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!