केज विधानसभा

केज विधानसभेच्या सामाजीक कार्यकर्त्यां डॉ.अंजलीताई घाडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार नमिता मुंदडांनी दिल्या शुभेच्छा

केज । सचिन भालेराव

केज विधानसभेच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे यांचा दि.०९ नोव्हेंबर म्हणजेच आज रोजी वाढदिवस त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केज विधानसभेच्या भाजपाच्या उमेदवार मा.आ. नमिताताई मुंदडा यांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या त्यांच्या सोबत निकटवर्तीय महादेव सुर्यवशी व अन्य पदाधिकारी होते त्या बरोबरच केज विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चाही झाल्याची माहिती मिळत असुन डॉ.अंजलीताई घाडगे आपल्या वाढदिवसानिमित्त कोणता संकल्प करून सामाजीक, राजकीय कार्य करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!