आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

सात वर्षाच्या चिमुकल्या आतिफचा पहिला रोजा

वादळवार्ता – केज

बालपण हे खेळण्याचे-बागडण्याचे , खेळता खेळता कधी चॉकलेट तर कधी थंड पेप्सी तर कधी आईसक्रीम भूक लागली की बालमनाची थेट घरावर स्वारी असे बालपन आपण सर्वदूर पहतो आणी आपल बालपण अनुभवतो परंतु कांही बालक यावरती मात करुण कांही वेगळ करतात. त्यापैकीच अतिफ

याबाबत वृत्त असे कि रोजा मोहल्ला येथे वास्तव्यास असणारे असिफोद्दीन खतीब यांचा सात वर्षाचा मुलगा आतीफ यांने रमजान च्या पवित्र महिन्यामध्ये पहिला रोजा पकडण्याचे त्यांच्या वडिलांना सांगीतले व तो न चुकता पहाटे 3.45 वाजता उठुन वडिलांन सोबत सर्व कांही विधीवत केल्यानंतर दिवसभर तंतोतंत नियमांचे पालन करुण सांय 6.44 वाजता उपवास सोडला. सात वर्षाच्या लहान चिमुकल्याने बालवयात रोजा पकल्यामुळे त्याचे चुलते हाजी खतीब अमजदोदिन तसेच पत्रकार मुबाशेरोद्दीन खतीब यांनी त्याचे पुष्पहार घालून स्वागत केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!