आपला बीड जिल्हाराजकीय

वंचित बहुजन युवा आघाडी बीड च्या वतीने महत्वपुर्ण बैठकीचे केज येथे आयोजन

वादळवार्ता वार्तांकन – केज

वंचित बहुजन युवक आघाडी बीड पूर्वच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे . होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समीतीच्या निवडणुकीच्या अनुशंगाने बीड जिल्हा निरिक्षक अमोलभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वंचित बहुजन युवक आघाडी बीड जिल्हा पूर्वचे अध्यक्ष भगवंत अप्पा वायबसे यांच्या आदेशाने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामग्रह केज येथे दि २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे . तरी बैठकीस मोठ्या संख्येने जिल्हा पदाधिकारी , तालुका पदाधिकारी , शहर पदाधिकारी , तसेच कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थि रहावे असे अवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे बीड जिल्हाध्यक भगवंत अप्पा वायबसे यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!