वादळवार्ता – केज
केज शहरातील अतिक्रमण काढायला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत केज तहसिल कार्यालयातील परिसरातील अतिक्रमण JCB च्या मतदतीने काढायला सुरुवात झाली व परिसरातील सपूर्ण अतिक्रमित दुकाने काढुन टाकली आहेत . यावेळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते आहे.
आता पुढील लक्ष राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजुचे अतिक्रमण – थोड्याच वेळात
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!