दुःखदवार्ता
केज तालुक्यातील पैठण(सा)येथील रहिवाशी कचरु मुकींद सरवदे वय(९५) यांचे वृध्दाप काळाने मंगळवार रोजी दुखःद निधन झाले आहे.त्यांच्यावर पैठण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुली दोन मुले असा सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिष्ठाता प्रा डॉ वाल्मिक सरवदे,उत्तम सरवदे यांचे ते वडील होत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!