आपला बीड जिल्हा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या बीड जिल्हयाच्या दौर्‍यावर

वादळवार्ता वार्तांकन – अंबाजोगाई

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता लातूर येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण.दुपारी 12.00 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, ता. अंबाजोगाई येथे आगमन व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी यांच्या ते मंदिराकडे प्रयाण.अधिकाऱ्यांसमवेत बैठकीसाठी राखीव. दुपारी 1.30 3.00 पर्यंत भोजनासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी दुपारी 3.05 वाजता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथे दर्शनासाठी राखीव. दुपारी 3.15 वाजता शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 4.20 वाजता परळी वैजनाथ मंदिर, परळी येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. दुपारी 4.40 वाजता परळी वैजनाथ मंदिर येथून शासकीय विश्रामगृह परळीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह परळी येथे आगमन राखीव व मुक्काम. शनिवार, दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, परळी जिल्हा बीड येथून लातूरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!