वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
10 जुलै 2022 रोजी झालेल्या टॅली च्या परीक्षेत न्यू इंटेल कॉम्प्युटर्स केज येथून 27 विद्यार्थी बसले होते. यापैकी गणेश प्रकाश सत्वधर 100 पैकी 100 गुण घेऊन राज्यात प्रथम आला असून त्याच्यावर सर्व स्तरातून आनंदाचा वर्षाव होत आहे.
4 महिन्याच्या या कोर्स मध्ये टॅली तील सर्व बारकावे शिकवून प्रत्यक्ष अनुभव सुद्धा दिला जातो.असे न्यू इंटेल कॉम्प्युटर्स च्या टॅली शिक्षिका सौ विजया गणेश सत्वधर यांनी सांगितले.
न्यू इंटेल कॉम्प्युटर्स चे संचालक गणेश सत्वधर आणि आकाश सत्वधर यांनी गणेश च्या घरी जाऊन आई वडीलांसह सत्कार केला.
यावेळी टॅली एक्स्पर्ट किशोर भैरट,प्रकाश सत्वधर,सुहास सत्वधर,विशाल पंडित उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!