आपला बीड जिल्हाक्राईम

केज अंबाजोगाई रोडवर अपघात ; एकाचा मृत्यू

वादळवार्ता वार्तांकन – अंबाजोगाई

केज अंबाजोगाई रोडवरील कृषी विज्ञान केंद्रा जवळ शिवशाही बस व मोटर सायकलचा  अपघातात झाला असुन मोटरसायकल चालक जागीच ठार झाला आहे .

मिळालेली माहिती अशी की केज आंबेजोगाई रोडवरील कृषी विज्ञान केंद्र जवळील लातूर कडून येणारी  लातूर औरंगाबाद शिवशाही बस व मोटर सायकलचा समोरासमोर अपघात होऊन मोटार सायकल चालकाचा  जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच इसुफवडगाव पोलीस ठाण्याचे  सहाय्यक फौजदार शिरसाट  व सहाय्यक फोजदार डोईफोडे पोलीस अमलदार घोरपडे  यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामा केला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!