आपला बीड जिल्हाआपले केजशिक्षण
शारदा इंग्लिश स्कूल केजच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त बाळ- गोपाळांची दिंडी

वादळवार्ता – केज

वादळवार्ता – केज
या बाबत वृत असे केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूल केज येथील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षा प्रमाणे दिडींचे आयोजन केले होते. सदरील दिंडी सकाळी ८ वाजला निघाली. पालखीचे पुजन संस्थेचे मुख्य विश्वस्त रमेशराव आडसकर यांच्या वतीने केल्या नंतर दिडींची सुरुवात विठ्ठलाच्या जयघोषात झाली.
यावेळी आकर्षन म्हणजे विद्यार्थ्यांनी तथा लहान गोपालांनी केलेली विविध प्रकारची वेशभूषा आकर्षक होती . हि दिंडी केज शहरामध्ये विठ्ठलाच्या नामांचा गजर करत पुर्ण झाली. यावेळी रमेशराव आडसकर, शारदा इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ. अर्चनाताई आडसकर , प्रमुख मार्गदर्शक पी . एम . देशमुख सर , शारदा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य मिश्रा सर , उपप्राचार्य सुरज सनी सर , जयसिंग सर , ढगे सर, बालाजी सर , धोंडोपंत देशमुख सर श्रीजीत सर , प्रशांत बाबर , वीर सर , शेळके सर ,सुरज भोजने सर, ताटे सर , भैय्या काळे सर, रविंद्र औटी सर , आदर्श सर वर्षा मॅडम , सीमा मुळे मॅडम , संध्या चाटे मॅडम , चिकू मॅडम , रेनुका बोस सर , अनुश्री नायर मॅडम, अथिरा कृष्णन सर, सिबील सुरज सर अलताफ सर , रमीज सर ,लक्ष्मी मॅडम , जयश्री मॅडम तथा जेष्ठ नागरिक , बाल गोपाळ शिक्षक वृंद , विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.