आपला बीड जिल्हा

विहीरीत पाय घसरून २० वर्षीय विवाहितेचा मृत्यु

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

केज तालुक्यातील डोनगाव येथील वैष्णवी लक्ष्मण भुसारे वय वर्ष २० हि डोनगाव शिवारातील झाकली विहीर नावाच्या विहीरमध्ये दि 31 नोव्हेबर रोजी 11 वाजता पाणी आनण्यासाठी गेली असता पाय घसरून विहिरीत पडुन पाण्यात बुडुन तिचा मृत्यु झाला आहे म्हणुन चत्रभुज उत्तेरेश्वर भुसारे वय 62 वर्ष यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात आ.मृ. नं. 65 / 2022 कलम 174 सी आर पी सी प्रमाणे आकस्मित मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोशी. बहिरवाळ हे करत आहेत .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!