आपला बीड जिल्हा

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा तेरावा वर्धापनदिन उत्साहात साजरा

चिंचोली माळी येथील महाराष्ट्र बँकेचा वृद्धापन दिन केवड मध्ये उत्साहात साजरा करण्यात आले .

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

चिचोलीमाळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा तेरावा वर्धापन दिन केवळ मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला गावच्या सरपंच केशरबाई सपाटे व उपसरपंच अशोक कोल्हे तसेच बँकचे व्यवस्थापक श्री जोशी सर, कदम सर गवळी सर, जाधव बापू, नितीन थोरात आदींची उपस्थिती होती .

बँक व्यवस्थापक श्री जोशी सर यांनी पीक कर्जाविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली . कर्ज नूतनीकरण, खातेदारांना बळीराजा तारणहार योजना व महिला बचत गटांना मार्गदर्शन केले व सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांना पहिले कर्ज चांगल्या पद्धतीने फेडले म्हणुन त्यांना तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला .

चिंचोली माळी शाखेचे बँक अधिकारी श्री जोशी सर , कदम सर, आम्ही ग्राहकाच्या सेवेत सज्ज आहोत सामाजिक उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा आमचा छोटा प्रयत्न असल्याचे मत शाखा व्यवस्थापक यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद तुपारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोल्हे सर यांनी मानले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!