वादळवार्ता – केज
सर्व १० वी तुन ११ वी च्या वर्गात जाणाऱ्या वीद्यार्थी , पालकांना आनंदाची बातमी म्हणजे १ जुन २०२३ पासुन ११ वी व १२ वी NEET प्रीपरेशन च्या बॅचेस केजमध्येच सुरु होत आहेत.
आर्थिक परिस्थीती साधारण असल्यामुळे सर्वच विद्यार्थी लातुर/बीड/ छत्रपती संभाजीनगर/ जयसींगपुर येथे शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत .बऱ्याच वीद्यार्थ्यांची राहण्याची सोय मोठ्या शहरांमध्ये होईलच असे नाही. या सर्व गोष्टींवर मात करुन मुलं बाहेरगावी ठेवलीच तर दोन/तीन वर्षांनंतर लाखोंचा चुराडा झाल्यावर NEET सारख्या परिक्षेत पदरी पडतात २७० ते ३५० मार्क्स (काही अपवाद वगळता).यातुनही या दोन/तीन वर्षांनंतर आपले मुलं नैराश्याच्या गर्तेत/व्यसनाधीनतेत आडकलं नसेल तर नशीब चांगल….
मग का घ्यायची वीषाची परिक्षा…
म्हणून केज परीसरातील व बाहेरगावी न जावु शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवाड एज्युकेशन अकॅडमी सुरु करत आहे ११ वी व १२ वी चे NEET क्लासेस . त्यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त आवाड अकॅडमीच्या माध्यमातुन जिद्द + सातत्य + मेहनत व विश्वास ठेवुन आपला रिझल्ट्स मिळवायचा आहे.
NEET प्रीपरेशनच्या बॅचेस केज शहरात सुरु होत असल्यामुळे विद्यार्थी तथा पालकानंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!