वादळवार्ता वार्तांकन – धारूर
आज रोजी धारुर तालुक्यातील जहांगीरमोहा येथे दर्गा हजरत गैबीपीर रहेमातुल्ला आलै यांचा संदल आज रोजी गुरुवार सयंकाळी 7 वाचता गावातुन मुजावार यांचे घारातुन दर्ग्यात आला वा तिथे सोलापुर चे दर्गा हजरत गैबीपीर रहेमा तुलला अलै यांचे 7 वे वंश इफतेखार हुसेन सागरी आयुब नदाफ अनवर हुसेन सिद्धखी वा जावेद बाबा शेख केज व जांगीर मोहाचे सरपंच भागवान मोहान कादें पत्रकार गौतम बचुटे पत्रकार माहादेव गायकवाड माहिती अधिकार माहासघांचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार अजय भांगे पत्रकार शाहेद खतीब शेख कलीम खतीब अरबाज इत्यादी उपस्थीत राहुन दर्ग्याची संदल माली करून मानाचे चादर व गिलाफ चाळऊन फातेहा देऊन प्रार्थना केली व नंतर बाहेर गावातुन दर्शन आलेले लोकांना जेवनाचि हुसेन संगरी सोलापुरी यांचे तर्फे आयोजित करण्यात आला.