आपला बीड जिल्हाआपले केजआरोग्य

केज उपजिल्हा रुग्णालय मार्फत मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर – डॉ संजय राऊत

वादळवार्ता – केज

केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय राऊत हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत ते नेहमीच सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात जसे की, मोफत रक्त तपासणी डोळे तपासणी मधुमेह , रक्तदाब , अशा विविध प्रकारांचे शिबीराचे आयोजन नेहमीच करत असता असेच शिबीर

केज उपजिल्हा रुग्णालयाच्या वतिने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त येत्या ९ फ्रेबुवारी रोजी आहे त्या निमीत्ताने केज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यत रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आलेले आहे या रक्तदान शिबीरा मध्ये जास्तीत जास्त रक्त दात्यांनी सहभागी होऊन रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आपल्या दिलेल्या रक्तदानाने कोणाचा तरी जीव वाचले या भावनेतून दान रक्तदान करावे असे आवाहन डॉ संजय राऊत , डॉ. विशाल करपे , रक्त पेढी विभाग प्रमुख डॉ.श्रीकृष्ण नागरगोजे यांनी केले आहे तरी केज तालुक्यातील बहुसंख्य रक्त दात्यांनी रक्तदान करावे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!