केज अंबाजोगाई रोडवर चंदनसावरगाव येथे टिप्पर आणि मोटार सायकलींचा अपघात होऊन एक लहान मुलाचा मृत्यू तर एक जखमी झाला आहे प्रेत उपजिल्हा रुग्णालय केज येथे येथे हलविले आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!