वादळवार्ता – केज
बीड प्रतिनिधी – पावसाळा सुरु होण्यापूर्वी बीड शहरातील रस्ते दुरूस्ती व नाले सफाई करावी दरवर्षी केली जाते.
याही वर्षी करावी वंचित बहुजन आघाडीचे मुखपावसामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येते व आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरते. हे नाल्यातील पाणी नाल्या साफसफाई न केल्यामुळे रस्तावर येते त्यात बीड शहरातील रस्तांची बिकट अवस्था झाली आहे नाल्यातील पाणी रस्तावर येत असल्याने अपघात होण्याची भिती आहे .
तरी मा. मुख्याधिकारी साहेबांनी जातीने लक्ष घालून पावसाळा सुरु होण्यापूर्वी बीड शहरातील रस्तांची दुरूस्ती व नाल्याची साफसफाई करून घ्यावी या करिता वंचित बहुजन आघाडी बीड शहराचा वतीने आपणास हे निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते पुरुषोत्तम वीर, युनुस शेख, लखन जोगदंड प्रकाश पवळ, मिलिंद सरपते आधी पदाधिकारी उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!