आपला बीड जिल्हा

नेकनुर येथे कार शिरली डिवायडर वर…

वादळवार्ता वार्तांकन – शेख शाकेर

औरंगाबद वरुन लातुर ला जाणारी मारुती कार नेकनुर येथील रस्त्यामधोमध असणाऱ्या डिवाडर वरती शिरली.

सविस्तर वृत्त असे कि औरंगाबादहुन लातुला ला जाणारी मारुती कार एम एच २४ ए एफ ९०८८ हि नेकनुर येथील कालीका मंदिरच्या समोर असणाऱ्या डिवायडर मध्ये घुसली . वाहनाची गती कमी असलेमुळे वाहन चालकास दुखापत झाली नसुन परंतु सततच्या होणाऱ्या दुर्गघटनांमुळे लवकरात लवकर सदरील hpm कंपनीने कामे मार्गी लावावेत असे जनतेमध्ये चर्चा आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!