वादळवार्ता वार्तांकन – केज
हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांचे आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळक यांच्या नेतृत्त्वाखाली केज तालुका शिवसेनेची बैठक शासकीय विश्राम ग्रह केज येथे सकाळी ११ वाजता संपन्न’ झाली.
या बैठकीत दसरा मेळाव्याला येणार्या शिवसैनिकांना मार्गदर्शन व सुचना करणात आल्या .
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख श्री-सचिन भेय्या मुळूक, योगेश नवले ,पंजाबराजे देशमुख, विकास हाशिद महेंद्र चाटे ,बालासाहेब पवार, सुग्रीव समुप्ते डॉ. संतोष बुदुक , चंद्रकांत इंगळे , विकास चोपणे, संदीप चाळक , आकाश बहीर, ज्ञानेश्वर घाटुळ , राजेभाऊ जाधव , संतोष काळे ,विठ्ठल इंगोले व इतर सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!