वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
भारतीय स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त गट साधन केंद्र केजच्या वतीने विविध तालुकास्तरीय स्पर्धा आयोजीत केल्या होत्या त्यामध्ये मराठी / इंग्रजी माध्यमातुन नामांकित शाळा पवनराजे इंग्लीश स्कुल मधील कु . मैथली पाडुरंग चौरे हिचा तृतीय क्रमांक आल्याबद्दल आज पवनराजे इंग्लिश स्कुल तथा कै. राम चौरे माध्यमीक व उच्चमध्यमीक विद्यालय केज च्या वतीने तिचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला . प्रसंगी पवनराजे इंग्लीश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष चौरे सर कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक मस्के सर , घुले सर क्रिडा शिक्षक विनोद गुंड सर , सांस्कृतिक विभाग प्रमुख घाडगे मॅडम , अजय भांगे सर , मुंडे सर , काळे सर ,विशाल सिरसट सर , वायबसे सर , पंकज घुले सर , शिनगारे सर , नाना , सरवदे मॅडम , कांबळे मॅडम , बहीरट मॅडम, शक्ती मॅडम, बचुटे मॅडम , शिदे मॅडम , कदम मॅडम तसेच शिक्षक ,शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . या वेळी संस्थेचे सस्थापक अध्यक्ष चौरे सर यांनी तिचे अभिनंदन करून सुभेच्छा दिल्या .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!