वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यातील पिंपळगाव येथे ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे आणि त्यांची पत्नी इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे हे दोघे पती-पत्नी बुधवार दि. २५ जानेवारी रोजी पहाटे ४:०० च्या दरम्यान पाणी गरम करण्याच्या हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे दाखल झाले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!