परळी येथे प्रचंड जनाक्रोश मोर्चा उपजिल्हा अधिकारी कार्यालयावर घडकला मोर्चाचे सभेत रुपांतर ..
वादळवार्ता – परळी
मुस्लिम समाजाच्या व्यक्ती जरिन खान यांचा पोलिस कस्टडीत मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणी परळी येथे प्रचंड जनाक्रोश मोर्चा उपजिल्हा अधिकारी कार्यालयावर घडकला मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद,राज्य प्रवक्ते सर्वजीत बनसोडे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे मिलिंद घाडगे, पुरूषोत्तम वीर, बालाजी जगतकर, गौतम आगळे, बाबुराव मस्के,बिभीषण चाटे, एम.आय.एम चे शेख शरीफ, मराठा सेवा संघाचे लुगडे महाराज,काँग्रेसचे नेते शिवाजी देशमुख,अक्षय भुंबे,अँड.संजय रोडे, बालासाहेब जगतकर,प्रसन्नजित रोडे साहेब रोडे, संजय गवळी, अशोक शेप, ज्ञानेश्वर गित्ते,शहर तालुका व जिल्हा पदाधिकारी पिडित कुटुंबीय व महिला पुरुष , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!