आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केज तालुक्यातील इयत्ता १० वीच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण

वादळवार्ता/गौतम बचुटे

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील  जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १४ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:४५ वा. च्या सुमारास एकाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून आरोपी याच्या विरुद्ध गु र नं २१८/२०२३ भा दं वि ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास तुपारे हे करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!