वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील मस्साजोग येथील सुमित विकास रोडे वय वर्ष 16 रंग गोरा उंची पाच फुट व त्याचा मित्र गोंवीद आश्रुबा पाळवदे रा. सासुरा या दोघानाही मस्साजोग येथुन आज्ञात आरोपीने आज्ञान कारणासाठी पळवुन नेले म्हणुन विकास लिंबाजी रोडे वय 34 वर्ष व्यवसाय मजुरी यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात आज्ञात व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पो.ना. गित्ते हे करत आहेत .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!