आपले केजनिवडणुक

केज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक एकतर्फी होणार !

वादळवार्ता – केज 

केज तालुक्याचा विचार केल्यास बहुतांश ग्रामपंचायती व सोसायटी संस्था ह्या रमेशराव आडसकर तथा मुंदडा यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्यामुळे तसेच शेतकरी विकास पॅनल यांचे सर्वसमावेशक उमेदवार असल्यामुळे तसेच तीन जागा बिनविरोध काढल्यामुळे आणी या पॅनलचे नेतृत्व लोकनेत्या पंकजाताई मुंडे , खासदार प्रितमताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा , नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर , अंकुशराव इंगळे या दिग्गजांचे आसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक एकतर्फी होणार असल्याचे चर्चा केज तालुक्यात सर्वत्र होत आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!