आपला बीड जिल्हा

झाडाला जोराची धडक लागून २ डॉक्टरांचा जागीच मृत्यू

वादळवार्ता – अंबाजोगाई  

अंबाजोगाई नजीक चनई जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक लागून दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला

हा आपघात आज (दि. ९) १ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ,डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवी सातपुते हे दोन डॉक्टर कार क्रंमाक क्र. एम. एच. ४४ एस. ३९८३ ने प्रवास करत अंबाजोगाईकडे येत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्या लगतच्या झाडावर गाडी जोरात आदळली व या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!