वादळवार्ता – दि ४ ऑगस्ट
गौतम बचुटे/बीड (केज)
दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी १:०० वा च्या सुमारास केज-कळंब महामार्गावर साळेगांव येथे दत्ता आरडकर यांच्या शेताजवळ मोटार सायकलीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने अमीर पठाण वय २८ वर्ष रा केज हा तरुण जखमी झाला आहे .
जखमीला एका खाजगी अँबुलन्स मधून उपचारासाठी केज येथील दवाखान्यात हलविले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!