वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
केज शहरातील तसेच तालुक्यातील नागरीकांच्या दातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केज शहर सोडुन जाण्याची आता आवश्यकता नाही कारण केज शहरामध्ये आत्याधुनिक सुविधेसह आपल्या केज शहरात दातांचा दवाखाना सुरु होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि केज शहरामध्ये कदम मल्टिस्पेशालिटी आणी इमप्लान्ट सेन्टर या सुवेधेसह दातांचा दवाखान्याचे उद्घाटन आज होणार आहे. सदरील दवाखान्यामध्ये मुख रोग निदान व उपचार , दातांचा डिजिटल स Ray काढणे , दात साफ करणे, हिरड्यांच्या आजाराचे निदान व उपचार , दात काढणे व शस्त्रकियेव्दारे अक्कल दाढ काढणे यासह इतर दांतांचे विकारावर उपचार होणार आहे . सदरील उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांच्या भेटी होणार आहेत. सदरील दवाखान्याचे डॉ. किरण कदम BDS (M.U.S.C) हे केज शहरातील, तालुक्यातील नागरीकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. दि. 26 अक्टोबर रोजी हैद्राबाद बँक रोड , जि प शाळे शेजारी केज येथे भव्य उद्घाटन शुभारंभ होणार आहे.
तरी सदरील उद्घाटन शुभारंभास मोठया संख्येने उपस्थिती रहाण्याचे आवाहन डॉ. किरण कदम यांनी केले आहे.