आपले केजशिक्षण

जि. प.प्रा. शाळा व माळेगांव हायस्कूल माळेगांव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त ध्वारोहणाचा कार्यक्रम संपन्न…

वादळवार्ता – माळेगाव

     केज तालुक्यातील माळेगांव येथे 15 ऑगस्ट रोजी जि प प्रा शाळा माळेगांव मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दि 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण झाले. शाळेचे मुख्याध्यापक प्रा. टी भोसले सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. प्रमूख पाहुणे म्हणून गणेश चिरके, वचिस्ट (नाना) गायकवाड, अंगद गव्हाणे , सचिन भालेराव हे उपस्थित होते. स्वतंत्र दिन अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत कलावती विठ्ठल बहु उद्देशिय सेवाभावी संस्था संचलित एम.एस.सीआयटी सेंटर माळेगांव तर्फे परीक्षा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले, पंचप्राण शपथ घेण्यात आली, तसेच बालविवाह प्रतिबंधक शपथ ही घेण्यात आली.

          कार्यक्रमाला प्रा एस लोकरे सर,ठोंबरे सर, क्षीरसागर सर, बेद्रे सर, काळे सर, चोधरी मॅडम,जाधव सर, फुंदे सर, लामतुरे सर, गुजर सर, सारुख सर, कदम मॅडम, इतापे सर यावेळी उपस्थिस होते

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!