आपला बीड जिल्हाविशेष
उमरी रस्त्यावर जीव झाला सस्ता ; नेत्याहो उमरी रस्त्याचे पर्यंटन करायला येताय का ?

उमरी रस्ता नाही ओ ! अंदोलन रस्ता म्हणा !
वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे
केज शहराला कोणत्याच नेत्यानी विकासाच्या दृष्टीकोणातून पाहिले नाही केज शहराला प्रस्थापित नेत्यानी विकासाच्या द्रष्टीकोणातुन पाहिले असते तर केज शहर विकासाने, समृद्धीने झळाळले असते.
आजपर्यंत केज शहराचा विकास जर झाला असेल तर तो फक्त आबडधोबड राष्ट्रीय महामार्गाचा अन्यथा कोणत्याही प्रकारचा पर्यटन करता यावे असा विकास झाला नाही. अशीच एक उमरी रस्त्याच्या अविकासाची मालीका फार पुर्वीपासुनची आहे.




