वादळवार्ता – बीड
घाटसावळी कडून पिंपळेनेर कडे जाणार मोटार सायकलस्वारची गाईच्या वासराला धडक लागल्याने गंभीर जखमी झाला.
त्यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी कैलास भारती याच रोडने जात होते, यांनी तत्परता दाखवत त्या जखमी व्यक्तीला नागरिकांच्या मदतीने रिक्षात टाकून पिंपळनेरच्या दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठविले.कैलास भारती या़च्या मुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!