आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केज – अंबाजोगाई रोडवर चारचाकी आणी दुचाकीचा अपघात ; एकाचा मृत्यु

वादळवार्ता – केज

केज – अंबाजोगाई रोडवर भारत पेट्रोल पंपाच्या समोर केज केशव जिनीगंच्या बाजुस केजच्या दिशेने बजाज एम ए टी दुचाकी वरुण महादेव हनुमंत पंचाळ वय वर्ष. 60 रा ढाकेफळ यांना केजच्याच दिशेने पाठीमागुन येत असलेल्या मारुती सुझूकी कंपनीची कार क्र.MH25A 3196 ने मोटार सायकलला जोराची धडक दिली असता यामध्ये मोटार सायकल स्वार महादेव हनुमंत पांचाळ यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!