वादळवार्ता – केज
केज शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम कांहि तासावर आलेली आहे. प्रत्यक्षात कारवाई दि १६ जुन म्हणजेच उद्याला सकाळी ०८ वाजता सुरु होणार असुन अतिक्रमण हाटव मोहिम राबवत असतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन केज शहरात दिनांक १६.०६.२०२३ पासुन म.पो.का. चे कलम ३७ (१) (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!