आपला बीड जिल्हा

वाहनावरचा ताबा सुटला, टेम्पो पलटी

वादळवार्ता/बीड 

युपीमधील मुजफ्फरनगर येथून कर्नाटकाकडे रिकामे कॅरेट घेऊन जाणारा आईसर टेम्पो आज पहाटे ६:३० वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातील बायपास येथून जात असतांना टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला.

सुदैवाने या कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग मित्र पथकाचे राधाकिसन आरसुळ, प्रतीक कदम, राम गायकवाड, महादेव पवार आदींनी घटनास्थळी धाव अपघात ग्रस्त टेम्पो क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला सारुन वाहतूक सुरळीत केली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!