Uncategorized
मोहरमच्या निमित्ताने अनेक रक्तदात्यांनी केले रक्तदान ; केज येथील युवकांचा स्तुत्य उपक्रम

वादळवार्ता – केज

वादळवार्ता – केज
याबाबत वृत्त असे कि मोहरम सनाच्या निमित्ताने केज शहरातील युवकांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबीर घेण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेऊन
आज रोजी अजिसपुरा मोहल्ला येथे शिबीराचे आयोजन केले असता शिबीरामध्ये एकुण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. शिबीरामध्ये आरोग्य विभागातील रक्तपेढी विभागातील डॉ.राऊत , नागरगोजे श्रीकृष्ण रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी तसेच , गणेश रोटे ,संतोष गायकवाड आदि कर्मचाऱ्यांनी काम पाहिले . सदरिल रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शेख साजेद, पठाण आरबाज, शेख इरफान , सय्यद अजहर , शेख जुनेद , तांबाळी अकबर , सय्यद मजहर , तांबोळी अरबाज , तांबोळी शारेश , शेख गौस , पठाण जफर आदिनी परिश्रम घेतले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.