वादळवार्ता विशेष माहिती
नागरीक विविध दाखले / परवाने व कामांची कागदपत्रे काढण्यासाठी निरनिराळ्या शासकीय कार्यालयामध्ये येत असतात . त्यांच्या कामाशी संबंधीत अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा माहित होणेसाठी व त्यांचे ओळख पटण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयाने दिलेले ओळखपत्र त्यांचे दर्शनी भागावर लावणे शासनाने बंधनकारक केलेले आहे .
जर सरकारी/ अधिकारी यांनी ओळखपत्र लावलेले नसेल तर दक्ष नागरीकांने संबंधीत शासकीय कार्यालय प्रमुखांकडे अधिकारी / कर्मचारी यांची तक्रार करावी .
ओळखपत लावण्यास कचुराई करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकारी योग्यति कारवाई करतील .
( महाराष्ट्र शासन जी . आर . संकेतांक २०१४०५०८१२२५५८५८०७ ) दि. ७ मे २०१४ सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक संकिर्ण २०१४ प्र .क्र. १६/१८ ( रा .व .का )
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!