आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम
मालवाहू टिप्परचा आणि मोटरसायकलचा भयंकर अपघात; मोटारसायकल स्वराच्या पायाऊन गेले चाक

वादळवार्ता/केज
केज शहरातील छत्रपती शिवाजी चौकात घडली घटना. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार केजहुन बीडच्या दिशेने जाणारे मालवाहु टिप्पर क्र.MH44.9916 तसेच कळंब वरुन बीडच्या दिशेने जाणारे मोटार सायकलस्वार यांच्यामध्ये केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपघात झाला असुन मोटार सायकल स्वराच्या पायाऊन टिप्परचे चाक गेल्यामुळे मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी रुग्णालयात हालवण्यात आले आहे. घटनास्थळी तात्काळ केज पोलिस दाखल झाले असुन दोन्ही वाहने ताब्यात घेतले आहेत.



