पत्रकार मधुकर सिरसट यांच्या पत्रकार शाहिरी जलश्याची एक झलक
वादळ वार्ता – केज
केज येथे केज तालुक्यातील तथा धारूर , अंबाजोगाई येथील पत्रकारांची कार्यशाळा येत्या 12 जानेवारी रोजी होणार आहे . त्या निमित्ताने आज 29 जानेवारी रोजी केज येथील सर्व पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाच्या संदर्भात बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते बैठकीदरम्यान सविस्तर अशी चर्चा करून काही प्रमुख समित्या स्थापन करण्यात आल्या , तसेच कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी वैचारिक पद्धतीने आखणी नियोजन करण्यात आले.
प्रसंगी या बैठकी करिता केज येथील सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पत्रकार मधुकर सिरसट यांनी बैठकीचा समारोप शाहिरी कवनातून केला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!