आपला बीड जिल्हा

नेकनुर येथील शंभर रुपयांत आनंदाचा शिधा लाभधारकांना वाटप

वादळवार्ता वार्तांकन – शाकेर शेख

राज्य सरकारने यंदा दिवाळीनिमित्त राज्यातील स्वस्त धान्य दुकानातील काढ धारकांना आनंदाच्या शिधा दिला जात आहे त्या अनुषंगाने आज रविवारी पासून नेकनूर शहरातील सर्व स्वस्त धन्य दुकानदार शिधा थेट कार्डधारकांचे उपस्थितीत चार खाघा पदार्थ असलेल्या आनंदचा शिधा हि वाटप करण्यात सुरू झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने यंदा कार्डधारकांना शंभर रुपयांत चार खाघ पदार्थाच्या शिधा देण्यात आले आहे. हरभरा, दाळ ,तेल, साखर, व रवा असे हे किट आहे.एक किलो प्रमाणे प्रत्येक कार्डधारकांना हे कीट मिळणार आहे.नेकनुर येथील सर्व स्वस्त धान्य दुकानातुन हि किट वाटप करण्यात सुरू झाली आहे.तर सर्व कार्डधारकांनी आनंदाचा शिधा लवकरच लवकर घेऊन जावा असे आव्हान स्वस्त धान्य दुकानदार जाकेर पठाण, शेख रशीद मामा,शाम शिंदे,रोहीत पाटील,पठाण नवीन, समीउल्ला जागीरदार यांनी केले आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!