आपला बीड जिल्हा
परळी पोलीस कस्टडीत जरीन खान यांचा मृत्यू प्रकरणी दोषींवर 302 चा गुन्हा दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

वादळवार्ता – परळी

वादळवार्ता – परळी
या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी परळीच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालय व पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना निवेदन देण्यात आले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.