विशेष

एलपीजी गॅस ; ग्राहकांचा अधिकार – माहिती असायलाच हवी

एलपीजी गॅस ग्राहकांचा अधिकार

रिकाम्या सिलेंडरचे वजन सिलेंडरवर प्रिंट केलेले असते . घरगुती वापरासाठीच्या सिलंडर मध्ये 14.2 किलो गॅस भरलेला असणे आवश्यक असते .डिलेवरी बॉय कडून सिलेंडर घेताना प्रत्यक्ष वजन काट्यावर वजन करून घेण्याचा अधिकार आहे.

वजन काटा नाही असे कारण डिलेव्हरी बॉय सांगू शकत नाही.

रिकामे असतानाचे वजन + 14.2 किलो असे कॅलक्यलेशन करावे. एकूण वजनातील फरक १५० ग्रॅम पेक्षा अधिक असल्यास असे कमी गॅस असणारे सिलेंडर घेणे नाकारावे.

दुसरे पूर्ण बजनाचे सिलेंडर देण्याचा डिलेव्हरी बॉयकडे आग्रह धरावा. तसेच एजन्सीकडे, तेल कपंनी कडे’ आणि वजन मापे विभागाकडे तसेच 1860-425-3333 गु टोल फ्री हेल्प लाईनवर तक्रार करावी.

दक्ष नागरिक बना, बलशाली भारत घडवा.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!