वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
तु माझ्या मुलाला चापट का मारली असे म्हणत सख्या भावनेच डोक्यात , पाठीत दगड मारुण दुखापत केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील आरणगाव येथे 4 नोव्हेबर रोजी 5.30 वाजता छत्रभुज सुदाम जगताप वय 30 वर्ष व्यवसाय शेती याचा सख्खा भाऊ नागनाथ सुदाम जगताप याने तु माझ्या मुलाला चापट का मारली असे म्हणत छत्रभुज सुदाम जगताप यांच्या घरा समोरील दगड घेऊन डोक्यावर , पाठीवर मारून जखमी करून लाथाबुक्यानी मारहान करुण जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन केज पोलीस ठाणे येथे नागनाथ सुदाम जगताप याचेविरुद्ध 510/2022 कलम 324,323,504,506 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. गुंजाळ हे करत आहेत.