आपला बीड जिल्हा

शिक्षक आमदार विक्रम काळे यांची मौलाना आझाद उर्दू शाळा व नुरजहाँ ऊर्दू माध्यमिक शाळेला भेट

शिक्षक अमदार विक्रम काळे यांची मौलाना आझाद उर्दू शाळा व नुरजहाँ ऊर्दू माध्यमिक शाळेला भेट

वादळवार्ता वार्तांकन – केज

आज नुरजहा उर्दू माध्यमिक शाळा व मौलाना आझाद उर्दू शाळा केज येथे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी भेट दिली असता सर्व शिक्षक मुख्याध्यापकांशी संवाद साधला यावेळी संस्थेचे अध्यक्ष इनामदार नसरुद्दीन यांनी शिक्षक आमदार विक्रमराव काळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला .

तसेच त्यांनी येणाऱ्या काळात जी काही शाळेकरिता मदत लागेल त्यासाठी मी प्रयत्न करेल असे अभिवचन दिले . यावेळी हाजी खतीब अमजदोदिन , खतीब जहीर सर , इनामदार सुजओदिन याच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!