वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज येथील नामांकित इंग्रजी शाळा पवनराजे इंग्लिश स्कुल येथे राष्ट्रीय क्रिडादिन उत्साहात साजरा करण्यात आला .
सविस्तर वृत्त असे कि 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त संपुर्ण भारता मध्ये राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणुन साजरा केला जातो. त्याच अनुशंगाने आज पवनराजे इंग्लीश स्कुल केज येथे साजरा करण्यात आला .
प्रथमता मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन पवनराजे इग्लिश स्कुलचे प्रिंसीपल मस्के सर तसेच केज तालुका क्रिडा संयोजक तथा स्कुलचे क्रिडा शिक्षक विनोद गुंड सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून मेजर ध्यानचंद तथा क्रिडा दिन या विषयी मार्गदर्शन केले तसेच विनोंद गुंड सरानी विद्यार्थ्याचे योगा प्रात्यक्षीक करून हा दिवस साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचन पंकज घुले सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुंडे सर , शिनगारे सर , राऊत सर , काळे सर आदि शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!