आपला बीड जिल्हाक्रीडा

केज शहरात लवकरच अद्यावत स्पोर्ट्स अकॅडमी ची सुरुवात करणार – राष्ट्रीय खेळाडू विनोद गुंड

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

केज शहरातील तथा केज तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूसाठी अद्यावत अशी स्पोर्ट्स अकॅडमी ची सुरुवात करणार आहेत.

सविस्तर वृत्त असे की केज शहरातील क्रीडा क्षेत्रामध्ये नवाजलेले फुटबॉल क्रिकेट व बास्केटबॉल या खेळामध्ये केज तालुक्याचे नाव लौकीक केलेले तसेच केज तालुका क्रीडा संयोजक म्हणून पाठीमागील तीन वर्षापासून कार्यरत असलेले विनोद गुंड हे केज तालुक्यातील तसेच केज शहरातील ग्रामीण भागातील खेळाडूसाठी अद्यावत असे प्रशिक्षण या स्पोर्टस् अकॅडमी मध्ये  खेळाडुना देणार आहेत .

अशी माहिती आमच्या वादळ वार्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!